बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
आखिर भुयारी मार्गाला यश मिळाले

आखिर भुयारी मार्गाला यश मिळाले स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी
श्याम पहुरकर
शेगाव | शहरातील प्रभाग १ व प्रभाग २ मधील नागरिकांच्या भुयारी मार्गाच्या मागणीवरून आज सकाळी रेल्वे प्रशासनाकडून जुने रेल्वेगेट जवळ चुना टाकून आखणी करण्यात आली. रेल्वे प्रशासनाचे बांधकाम अभियंता मिना यांना याबाबत विचारणा केली असता.भुयारी मार्गासंदर्भातच सदर्ह आखणी केल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. सदर काम लवकरातलवकर सुरू व्हावे याकरिता आज सांयकाळी विश्रामगृह येथे प्रभाग १ व २ मधील नागरिक खा. प्रतापराव जाधव यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली पोहोचले होते.असून सायंकाळी ५.३० वाजता सुमारास या दोन्ही प्रभागातील असंख्य नागरिक खा जाधव यांना भेटण्यासाठी विश्रामगृह येथे



