वंचित बहुजन आघाडीचे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर संग्रामपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन…!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
संग्रामपूर दि.६/४२०२६ आज दिनांक ६/४/२०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्यातील एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये देशांमध्ये होत असलेले गॅस टंचाईची झळ सर्व सामान्य माणसाला लागत आहे. गॅस एजन्सी बाहेर रांगाच्या रांगा लागत आहेत. मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे जनतेचे अत्यंत हाल अपेक्षा होत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आत्माराम वसूलकर, पंजाब वानखडे, तालुका अध्यक्ष किशोर भिडे आशिष धुंदळे, युवा तालुका अध्यक्ष, नंदकिशोर पुंडे तालुका महासचिव, राहुल भिलंगे, सचिन शेगोकार ,नरेंद्र वानखडे ,यशवंत वानखडे ,छायाताई बोदळे, तालुका अध्यक्ष महिला ,विक्रांत सपकाळ ,प्रकाश सपकाळ , उमेश भिलंगे, उज्वलाताई वाई , अलकाताई भिलंगे,राहुल सुरडकर, भालतडक महाराज, निलेश लहासे ,नारायण उमाळे, संदीप वानखडे, विजय पहुरकर, प्रदीप चराटे सह फार मोठ्या प्रमाणात संख्येने महिला उपस्थित होत्या.✍️



