लुटारूंची टोळी शेगावात जेरबंद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव :- यवतमाळ मुख्य -७६ हजारांची रोख असलेली ब्याजता घडली. या घटनेनंतर केली. ते फुटेज राज्यातील किले.बाजारपेठेत दुचाकीवरआलेल्या दोघांनी दोन लाखबॅग हिसकावून नेली. हीस्थानिक गुन्हे शाखा पथकाला ते पेट्रोलिंग दरम्यान काही संशयित आढळून आले. शेगावात त्यांना दुचाकी चारचाकी वाहनांसह अटक करण्यात यश आले.घटना (ता. १८) सकाळी ११ याबाबत प्राप्त माहीती अशीयाच फुटेजच्या आधारे शेगावप्रयत्नातकी, यवतमाळ येथे लक्ष्मीनारायण घराकडे जात असताना त्यांना सराफा लाइनमधील महाकाली ज्वेलर्ससमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लाथ मारली.शहर पोलिसांनी तत्काळ राधेश्याम प्रताप हे मुलासहसीसीटीव्ही फुटेजची तपासणी दुचाकीवरून बँकेतून पैसे घेऊनठाणेदारांच्या ग्रुपवर व्हायरलसावरण्याच्या असताना आरोपीने पैशाची पिशवी हिसकावून पळ काढला. शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांनी तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. एका हार्डवेअरच्या दुकानासमोर सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाला. हे फुटेज पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल केले. दरम्यान, यवतमाळ पोलिसांच्या पथकाने धामणगाव, जि. अमरावती येथे रेल्वेस्थानक परिसरातील लॉजचीझडती घेतली. त्या ठिकाणी लूटमार करणान्यांपैकी तीन जण मुक्कामी असल्याचा संशय आला. १६ मार्चला हे आरोपी मुक्कामी राहिले तर १७ मार्चला यवतमाळात वाटमारी करून पसार अटक करण्यात आली. त्यामध्ये होत आरोपी थेट शेगाव, जि. बुलडाणा येथे पोहोचले. शेगाव (४२), रा. अहमदाबाद (गुजरात) येथील आनंद सागर परिसरात जिग्नेश दिनेश बासी (४४), रा. लाल रंगाचे तवेरा वाहन व काळ्या रंगाची युनिकॉर्न दुचाकी घेऊन काही जण चर्चा करीत असताना आढळले. शुक्रवारी रात्रीच याची यांचा समावेश आहे..माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगावमध्ये पोहोचले. पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. मात्र झटापटीत सात आरोपी पळाले. तिघांना अजयकुमार अशोकभाई तमंचे कुबेरनगर, अहमदाबाद, रितिक प्रयोग बागे (२३) रा. अर्जुन सोसायटी कुबेरनगर, अहमदाबाद



