खानदेशमहाराष्ट्रमुबई

*रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे ) दिवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न .

दिवा – (सचिन शेलवले )
प्रकल्प क्रमांक २*

आज दि. २ जुलै २०२३ रोजी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये एकूण ५८ रक्ताच्या बाटल्या जमा करण्यात आले.

आपल्या क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरा मधील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या यावर्षी झाली आहे.👏🏼👏🏼

सदर प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडण्या करिता प्रकल्प प्रमुख श्री. अभिषेक ठाकूर यांचे विशेष आभार.
तसेच क्लबचे मेंबर्स 🙏🏼 अंकुर मुंडे, युवराज बेडेकर, आदित्य पाटील, डॉ. पराग जोशी, वैष्णव पाटील👏🏼👏🏼 या सर्व मेंबर्सनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले.

तसेच इतर मेंबर्सनी आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार🙏🏼

आपला
आदित्य पाटील
क्लब सेक्रेटरी २०२३-२४

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button