महाराष्ट्रराजकीय

रेगाव हातभट्टी वर छापा.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : – मालेगाव पोलीस स्टेशन चे मेडशी आऊट पोस्ट ( दूर क्षेत्र ) कार्यक्षेत्रातील रेगाव हातभट्टी वर छापा टाकला आहे.
येथील पीएसआय राहुल गंधें व त्यांच्या पथकाने तालुक्यातील मेडशी ते डोंगरकिन्ही या मधल्या जिल्हा मार्गावर असलेल्या रेगाव शेत शिवारातील हातभट्टीवर पोलिसांनी छापा मारून तेरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना आल्याचे वृत्त हाती आले आहे. पोलिस ठाण्यात संबधीताच्यि विरोधात गुन्हा दाखल करणयाची प्रक्रिया सुरू आहे .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button