महाराष्ट्रराजकीयविदर्भ

राहुल गांधी विरोधात भाजपाच्या वतीने जाहीर निषेध

शेगांव: न्यायालय व भारताचे संविधान विरोधात कृती करीत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधार्थं स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपा शेगांव शहरच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी नारेबाजी करण्यात आली. सर्व चोरांचे नाव मोदी कसे काय असते असे वक्तव्य राहुल गांधीनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या प्रचार सभेत केले होते. राहुल गांधी यांनी मोदी अडनावावरुनअपमानास्पदकरतांना ओबीसी राठोड, नितिन शेगोकार, भागवत बांधवाचा अपमान केला आहे. रोठे विजय लाजुळंकर, विनोद न्यायालयाने राहुल गांधीना दोषी शेगोकार, प्रमोद वरुडकार, ठरवीत शिक्षा सुनावली. आज वैभव भगत, सागर गलवाडे, निषेध करण्याकरीता दिपक डॉ रवि कराळे आदी भाजपाटिप्पणी ढमाळ, मुकिंदा खेडकर, वसुदेव पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button