खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ

राष्ट्रीय पिछडावर्ग (OBC) मोर्चा चे दुसऱ्या चरणातील आंदोलन संपन्नरावेर तहसिल कार्यालय येथे निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर प्रतिनिधी : विनोद तायडे

आज दि २ सप्टेबर रोजी राष्ट्रीय पिछड़ा वर्ग (OBC) मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रव्यापी चरण बद्ध आंदोलन करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की OBC ची जनगणना २०२७ मध्ये ओबीसींचे वेगळे ऑप्शन नदिल्यामुळे तसेच जातींची मोजणी साठी ड्रॉप डाऊन न दिल्यामुळे एकंदरीत ओबीसी चीं फसवणकू व धोखेबाजी च्या विरोधात चरणबद्ध आंदोलन करण्यात आले
प्रथम चरणातील आदोलन दि २५ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आले होते त्याचाच दुसरा भाग म्हणजे दुसऱ्या चरणातील आंदोलन आज दि २ सप्टेबर रोजी राष्ट्रव्यापी स्तरावर जिल्हा तसेच तालुक्याच्या मुख्य कार्यालय वर कृमीक धरणे प्रदर्शन तसेच निवेदन देण्यात आले तहसिलदार रावेर यांना निवेदन देतांना महेश तायडे भारत मुक्ति मोर्चा , आशोक शिंदे शिवेसेना उप . जि . संगठक (उ बा ठा , किशोर पाटिल ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि , प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष जनकल्याण संघ , इ जे महाजन, श्रावण पाटील , विजय महाजन, निवृत्ती महाजन, सुनिल सोनार , संजय चौधरी, कैलास धनगर , विजय धनगर , राहुल लहासे, मनोहर ससाणे, स्वप्नील महाजन, प्रतिक बेंडाळे आदि आंदोलनातं उपस्थित होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button