खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक
राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव जिल्हा प्रवक्ते पदी ह.भ.प माननीय श्री कडुदास हरिश्चंद्र भोजने महाराज यांची नियुक्ती

- राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गंगाधर नाना काळकुटे पाटील साहेब यांच्या आज्ञेनुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल दादा गोळे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ प. माननीय श्री कडुदास हरिश्चंद्र भोजने महाराज यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजासाठी काम कार्याची तळमळ पाहून त्यांची जळगाव जिल्हा प्रवक्ते नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय छावा संघटनेचे जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख माननीय श्री रविंद्र लक्ष्मण जाधव साहेब यांनी माननीय श्री कडूदास हरिश्चंद्र भोजने महाराज यांना नियुक्त पत्र देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या उपस्थित जळगाव जिल्हाध्यक्ष मा श्री सचिन मालवणकर साहेब,कांतीलाल जाधव जिल्हा संघटक, सुभाष भगत जिल्हा सरचिटणीस संतोष पाटील मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष, प्रशांत बुगले मुक्ताईनगर उपतालुकाप्रमुख, शैलेश पाटील मुक्ताईनगर तालुका सरचिटणीस, अमोल बोदडे महाराज मुक्ताईनगर सोशल मीडिया प्रसिद्ध प्रमुख, यांनी ह.भ.प.श्री कडूदास हरिश्चंद्र भोजने महाराज यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला व भावी वाटचाल हार्दिक शुभेच्छा दिल्या व इतर परिसरामधून महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे…



