जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय
रावेर लोकसभेसाठी संतोष चौधरी आता खासदारकीच्या रिंगणात

भुसावळ प्रतिनिधी पेट्रस शिरसाट
राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटातर्फे भुसावळ तालुक्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली.रावेर लोकसभेचे राजकीय डावपेच बदलणार अशी माहिती राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दुर्गेश ठाकूर यांनी दिली आहे.
चौधरी यांची खासदारकीचे तिकीट मिळाल्याने भुसावळ शहरात फटांक्याची अतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे. चौधरी १५ वर्षानंतर खासदारकी लढणार



