महाराष्ट्रराजकीय

रावेर लोकसभा प्रवास कार्यक्रम अंतर्गत मलकापूर शहर येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत “जनसंवाद यात्रा” व “घर चलो संपर्क अभियान” राबविण्यात आले…

रावेर लोकसभा प्रवास कार्यक्रम अंतर्गत भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत तसेच मंत्री श्री.गिरीषजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष श्री.चैनसुख संचेती, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर शहर येथे जनसंवाद यात्रा व घर चलो संपर्क अभियान राबविण्यात येऊन, मोदी सरकारच्या विकास कामाचे पत्रक वाटप करण्यात येऊन, स्थानिक जनतेकडून संपर्क से समर्थन मागण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button