बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
देऊळगाव राजा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा मनसेची मागणी.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा; तालुक्यात यधांच्या खरिप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्हा ची पावसाची सरासरी आकडेवारी न घेता तालुका निहाय नुकसान गस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई आवश्यक मदत देण्यात यावी व देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष बंडूराजे डोळस यांनी निवेदनाद्वारे तहसिलदाराकडे दिला आहे उपस्थित मनसे पदाधिकारी शहजाद भाई नवनाथ रामाने शहर अध्यक्ष आकाश डोळस सचिन विधाते देवा गोरे विशाल गोरे देवा चव्हाण अशोक खरात अदिची सहि आहे



