Uncategorized

नगरदेवळा येथे एल.ई.डी. लाईट बसविन्यात आले

नगरदेवळा येथे एल.ई.डी. लाईट बसविन्यात आले
नगरदेवळा ता. पाचोरा नगरदेवळा येथे निपाणे रोड लगत नागरी सुविधा योजने अंतर्गत नगरदेवळा सब स्टेशन पासुन ते बापु गढरी यांच्या घरा पर्यंत एल.ई.डी. लाईट बसविण्यात आले.
मा. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून व युवानेते सुमीत किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेना वर्धापन दिनी युवा सेनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांना व श्रीराम नगर व साई नगर येथील नागरिकांना एल.ई.डी. लाईट बसवून देण्याचे आस्वासन दिले होते आणि वीस दिवसातच पुर्ण केल्या, त्यामुळे परिसरातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. युवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमीत दादांचे आभार व्यक्त केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button