बुलढाणामहाराष्ट्र

रक्तदान शिबीर आयोजन…

प्रतिनिधी:अरुणा दत्तात्रय खंडागळे, चिखली.

आदरणीय सर..

पोलीस स्टेशन चिखली
आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस स्टेशन चिखली हद्दीम महेशधील ग्राम शेलूद येथे संत निरंकारी मंडळ ब्रांच चिखलीचे वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महा रक्तदान शिबिरापूर्वी चिखली शहरातून मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली होती. रॅली संत निरंकारी भवन येथे.

पोहोचल्यानंतर श्री संग्राम पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन चिखली यांचे हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे सुरुवात होऊन सर्वात प्रथम पोलीस स्टेशन चिखली येथील पोलीस हवालदार गजानन काकडे ब.नं. 1152 व पोलीस शिपाई अजय काकडे ब. नं.1201 यांनी रक्तदानाची सुरुवात केली आहे, सहाय्यक फौजदार विष्णु नेवरे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश शिंदे हे सुद्धा हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button