महाराष्ट्र

मौजे पाल (रावेर) येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न…

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मौजे पाल (रावेर) येथील “संत श्री लक्ष्मण चैत्यन्य बापूजी आश्रम” येथे मुलभूत सुविधा (२५१५) योजना अंतर्गत सभामंडप बांधकाम करणे तसेच आदिवासी विकास योजना अंतर्गत पाल भागातील महत्वाचा १२.५०० किमी लांबीचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अशा विकास कामांचे आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button