मेहकर आगारात १० नवीन राजमाता जिजाऊ बसगाड्याचे आगमन..

!जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी).
राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.श्री.प्रतापजी सरनाईक यांनी मेहकर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात दिलेला शब्द अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून मेहकर आगारासाठी १० नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध करून दिल्या. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापराव जाधव व माजी आमदार श्री. संजय रायमुलकर सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मेहकरच्या प्रवाशांसाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
१० राजमाता जिजाऊ बसेस मेहकर आगारात दाखल झाल्या. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे. मेहकर आगारात १० नवीन राजमाता जिजाऊ बसगाड्याचे आगमन..!
राज्याचे परिवहन मंत्री मा.ना.श्री.प्रतापजी सरनाईक यांनी मेहकर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात दिलेला शब्द अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून मेहकर आगारासाठी १० नवीन राजमाता जिजाऊ बसेस उपलब्ध करून दिल्या. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापराव जाधव व माजी आमदार श्री. संजय रायमुलकर सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मेहकरच्या प्रवाशांसाठी ही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
१० राजमाता जिजाऊ बसेस मेहकर आगारात दाखल झाल्या. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे…