जळगावा जिल्हानिवडणूकमहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर विधानसभेसाठी आज सहा नामनिर्देशन पत्राचे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी आज सहा नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले तसेच पाच फार्म आज जमा करण्यात आले त्यामध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचा शिवसेना पक्षाचा चा फॉर्म जमा केलेला आहे. एडवोकेट रोहिणी खडसे यांनी देखील आज दोन अर्ज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा महाविकास आघाडीच्या वतीने फार्म जमा केलेला आहे. तसेच आज अपक्ष नामनिर्देशन पत्र जमा केलेल्या उमेदवारांचे नावे असे आहेत की, संजय प्रल्हाद कांडेलकर राहणार मुक्ताईनगर , प्रतिभा संजय कांडेलकर राहणार मुक्ताईनगर, आतापर्यंत 35 अर्जांचे वितरण करण्यात आलेले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button