खानदेशजळगावा जिल्हापत्रकारबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर
मुक्ताईनगर येथे पूर्णाड फाटा यावरती स्थानिक गुन्हे शाखा च्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात आलेली आहे

सदर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मध्ये आईसर हे जमा करण्यात आलेले आहे सदर आयशर मध्ये मुद्देमाल अंदाजी. एक कोटीच्या जवळपास गाडी सह मुद्देमाल पकडण्यात आलेला आहे सदर मालाची चौकशी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा मध्ये नुकतेच नियुक्त झालेले राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
गेल्या 27 तारखेला स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आलेली होती त्या बातमीमध्ये मुक्ताईनगर येथे गुटख्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी केली जात आहे. बातमी प्रकाशित केलेली असताना त्या अनुषंगाने ही कारवाई झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा.



