खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन एव महिला अपराध नियंत्रण शाखा ची सभा उत्साहात संपन्न….

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथील 01 रोजी प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन एव महिला अपराध नियंत्रण शाखा मुक्ताईनगर , याची 7वी सभा मुक्ताईनगर येथील शासकीय विश्राम गृह मध्ये संगठन चे जिला अध्यक्ष श्री मोहन मेढे, यांचा अध्यक्षते खाले सभा घेण्यात आली, त्यात खाली विषय घेण्यत आले 1) संघटनेचे सचिव यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवले व ते कायम करण्यात आले.
2)हकीम आर चौधरी याना आदर्श समाज रत्न, सम्मान भेटले म्हणून संगठन चे वतीने पुष्पा गुच्छा देऊन जिला अध्यक्ष श्री मोहन मेढे यानी स्वागत केले,3) नवीन सदस्य प्रारंभिक अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन चे आयडी कार्ड वाटप करण्यात आले. सदर बैठकीत श्री आर पी पाटिल सर, श्री.एन.जे शेजोडे,सौ.भारती लोखंडे मैडम, श्री.भास्कर मिस्त्री, श्री.चंद्रकांत रावये,श्री.जगदेव इंगले,श्री.सुपडू बोदडे,श्री.धनंजय सपधारे,श्री.रविंद्र सिरसादे,श्री.शिवाजी कठोरे,श्री.विजय खराटे,श्री.समाधान पाटिल सर,आदि संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button