जळगावा जिल्हामुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथील नरेश सुपडू सावळे  हरवलेले आहे.    

मुक्ताईनगर येथील सुपडू नरेंद्र सावळे अतिशय होणार आणि अतिशय कामांमध्ये मग्न असलेला व्यक्ती.      N.C.R.B (एन.सी.आर. बी)
Missing Person Registration
I.I.F.-VIII (एकीकृत तपास फार्म–
हरवलेली व्यक्ती नोंदणी
Missing Person Registration No. 0027/2024
(हरवलेली व्यक्ती नोदणी क.):
1.State(नराव्य):महाराDistrict
P.S. (ठाणे): मुकाईनगर
जळगाव
Date/Time (तारीख व 28/05/2024 14:05 बजे
Year (वर्ष): 2024
2.Acts & Sections of law (काराचे अधिनियमान व कलम)
S.No.(..)
Acts (अधिनियम)
Sections (कलमे)3
(a) G.D. No (वाणे दैनंदिनी 013 (b) G.D. Date & Time (रोजनामचा दिनांक व 28/05/2024 13:56 घंटे 4
(a) Date & Time of Missing (हरवल्याची तारीख 427/05/2024 15:00 घंटे
(b) Place of Missing (हरवायचे
संबोधी नगर महानगर
(c) Brief of Incident (पटना संक्षित): सुपडू मल्हारी सावळे वय 53 धंदा मजुरी रा. संबोधी नगर मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर की, वरिल ठिकाणी रेखा तसेच मोठा मुलगा नरेंद्र त्याची पत्नी जि. जळगाव मोबाईल नंबर 7507718972 समक्ष हजर होवुन खबर लिहून देते तो असे परिवारासह आम्ही एकत्र राहतो, लहान मुलगा महेंद हा पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीत आहे. मोठा मुलगा नरेंद्र हा टोल नाका पुरनाड फाटा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामास आहे. काल दि.27/05/2024 रोजी 15.00 वा.चे सुमारास मुलगा नरेंद्र याने मला व त्याचे पत्नीला सांगीतले की, मी चोपडा ता. रावेर येथी ल आर.टी.ओ. चेक पोस्ट नाका येथे 04.00 ते 12.00 था. पावेतोची ड्यूटी करून परत 12.00 से 08.00 वाजेची ड्युटी पुरनाड करणार आहे. असे सांगून मुलगा नरेंद्र हा। घरून निघुन गेला. गेला. मुलगा मुलगा नरेंद्र याची आम्ही घरी आज दि.28/05/2024 रोजी सकाळी 09.वाजे पर्यंत घरी परत आला नाही, म्हणून तसेच माझे नातेवाईक यांनी मुलगा नरेंद्र याला चोरवड चेक पोस्ट नाका व पुरनाड बरेल ता. मुक्ताईनगर येथील आर.टी.ओ. बॅनेल येथे 1.00 वाजेपर्यंत यांनी वाट बघीतली परंतु मुलगा नरेंद्र येथे तसेच मुक्ताईनगर शहरात आज परी सर्वत्र शोध घेतला, असता मुलगा नरेंद्र बद्दल काही एक माहीती मीळाली नाही. मुलगा नरेंद्र सुपडू सावळे याचे वर्णन खालील प्रमाणे, नरेंद्र सुमडु सावळे वय 30 उची 5 अगांत राखाडी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पन्ट फुट 6 इथ रंगाने साधा शरीराने मजबुत करीता मुलगा हा काल दि. 27/05/2024 रोजी दुपारी 15.00 वा. चे सुर्मारास मुलगा नरेंद्र याने मला व त्याचे पत्नीला सांगीतले की, मी चोरवड ता. रावेर येथील आर.टी.ओ. बरेल येथे 04.00 ते 12.00या ड्युटी करून परत 12.00 ते 08.00 वाजे पुरनाक आर.टी.ओ. बरेल येथे करणार आहे. असे सांगून मुलगा नरेंद्र सुपडू सावळे हा घरून निघुन गेला. परंतु मुलगा नरेंद्र हा आज दि.28/05/2024 रोजी सकाळी 09.00 पर्यंत घरी आला नाही, म्हणून आमची खात्री झाली की, मुलगा नरेंद्र हा कोठेतरी निघुन गेला असावां तो, मीळुन न आल्याने मी मुक्ताईनगर पो. स्टे येथे आज रोजी मुलगा नरेंद्र हरवीले बाबत खबर देण्यास आलो असून त्याचा लोच घेतला जागेस विनंती आहे. माझी वरील खबर मी मला वाचुन दाखवीली ती माझे सांगणे प्रमाणे बरोबर संगणीकत करण्यात आलेली आहे.

5. Particulars of the Missing Person (हरपलेली व्यकी बा तपशील):(a Name (नाव): नरेंद्र सुपडू सावळे

नरेंद्र सुपडू सावडे हे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये संपूर्ण ओळख आहे व सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणारे व्यक्ती आज पर्यंत कार्य केलेले आहे सदर व्यक्ती हा कुठेही कोणालाही आढळून आल्यास वरील दिलेल्या नंबर वर संपर्क करावा हे जाहीर आव्हान सर्व वाचकांना करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button