खानदेशजळगावा जिल्हापत्रकारबुलढाणा

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात तरुणांचा होतोय पक्ष प्रवेश


  • (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा ग्रामीण प्रतिनिधी ऋषिकेश देठे) माटरगाव खु येथील रहीवाशी असलेले श्री हर्षल‌ भास्कर आखरे यांची शिवसेना उपतालुका प्रमुख नियुक्ती करत यांच्या सोबत घेतला हजारों तरुणांनी प्रवेश
    शिवसेना उबाठा पक्षाला बळकट कण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहु ‌
    जनतेची सदैव‌ सेवा तरूणांचे व वृद्ध लोकांचे प्रश्न स्त्रीयांनवर होणारे अन्याय यांना वाच्या फोडण्यासाठी सरकारचे लक्ष वेदण्यासाठी
    भारतीय राज्यघटनेची अंबलबजावणी करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहु
    शिवसेनेत आमदार खासदारांनी बंड करत पक्षाला फोडण्याचे काम केले
    40 गेले पण आम्ही सर्व तरुन एकत्र येऊन चालीस शिवसेनेत आणु असेही हर्षल भाऊ म्हणाले आज दि 24/08/2023 ला भव्य दिव्य सत्कार सोहळा कार्यक्रम माटरगाव खु येथे पार पडला त्या निमीत्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री वसंताभाऊ भोजने
    दत्ता भाऊ वाघमारे
    गोपाळाभाऊ आखरे व सर्व शाखा।प्रमुख हजारों तरून तसेच माटरगाव बु माटरगाव खु चे गावकरी मंडली आदरणीय पक्षाचे जेष्ठ कार्य कर्त उपस्थित असुन हर्षल भाऊ आखरे यांना पुढील वाटचाली शुभेच्या देण्यात आल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button