माटरगाव येथे संभाजी महाराजाची जयंती ग्राम पंचायत च्या वतीने उत्साहात साजरी

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेसबुलडाणा जिल्हा प्रतिनिधि। ऋषिकेश देठे ::::::::::::::::::: :::::::: सविस्तर वृत्त असे आहे की शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे दि 14 मे हिंदवी स्वराज्याचे दूसरे संस्थापक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली संभाजी महाराजांचा इतीहास व। त्यांचे कार्य समाजातील तरूण युवका पर्यत पोहचवे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहु छत्रपती संभाजी महाराज राजे झाल्यानंतर मुघल यवन अन्यायी वृत्ती माजली होती आई बहीणी ची लकतरे जुल्मी त्याचार निषपाप लोकांची कत्तल जुन्या रुढी परंपरा यावर कुठला कायदा नसतांना शिवपुत्र शंभु राजेंनी यांवर आवाज उठवला मायबाप रयतेला सदैव न्याय हक्कासाठी लढत राहीले राज्यांच कार्य हे कुठल्या जातीसाठी धर्मासाठी नसुन देशाच्या रक्षणासाठी होते . आम्ही राज्यांचे कार्य आत्मसात करून गावांचे व समाजाचे प्रश्न सोडवु असेही गावकर्यानी म्हटले यासाठी माटरगाव येथील हिंन्दु व मुसलीम बांधवांनी एकत्र येउन मोठ्या उत्साहात साजरी केली यासाठी उपस्थीत माजी पंचायत समिति सदस्य इनायत उल्ला खां माजी सरपंच श्रीकांत तायड़े किशोर मिरगे अमोल मिरगे अमोल देशमुख संजय मिरगे अनिल भागवत राहुल देशमुख भागवत मिरगे प्रतीक मिरगे मंगेश मिरगे ग्रामपंचायती चे सदस्य व गावाचे प्रमुख नागरिक छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करन्यासाठी उपस्थीत होते व सदैव उपस्थित राहु .



