मराठा समाजाच्या वतीने तेल्हार्यात जल्लोष साजरा करण्यात आला ढोल ताशासह फटाके फोडून केले स्वागत !

संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तैल्हारा : मराठा समाजाला न्याय मिळाल्यानंतर तैल्हारा शहर व तालुक्यात जल्लोषाचे वातवरण पहायला मिळाले टाॅवर चौकात मराठा समाजाच्या वतीने ढोल ताशेसह गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीत आनंद व्यक्त करण्यात आला मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबाईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते, सरकारने त्वरित कुणबी प्रमाणपञ देण्याचा निर्णय घेत इतर मागण्या मंजूर करूण त्याबाबत शासन निर्णय जाहीर केला,या निर्णायचे स्वागत म्हणून तेल्हारा व परिसरातीलमराठा समाजाने उत्स्फूर्त जल्लोष साजरा डाॅ.अशोकराव बिहाडे यांनी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केल.केला,यावेळी अखिल भारती मराठा महासंघाचे पदधिकारीकुर्षी बाजार समिती उपसभापती हरीदास वाघ,तालुका अध्यक्ष रविद्र ढाकरे, कार्याध्यक्ष विजय देशमूख,युवक अध्यक्ष प्रशांत पाटील कडू,नियोजन समीती अध्यक्ष अरविंद तिव्हाने,शहर अध्यक्ष हेमत अवचार,अजय गावंडे,विवेक खारोडे,युवक उपजिल्हा चैतन नराजे,निलेश विखे, विक्की खुमकर,प्रमोद तायडे,यु उपताकाध्यक्षगैरव अरबट,यु उपतालुकाध्यक्ष मोहन वरनकार,सदीप ताथोड,
आदींसह युवक उपस्थीत होते.



