
*मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पाटील यांनी बजावला अमरावती पदवीधर मतदारसंघातून मतदानाचा हक्क!**बुलढाणा:* महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १३ जागांसाठी आज दिनांक ३० जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघातून मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर पाटील यांनी बुलढाणा येथील श्री शिवाजी विद्यालय, बुलढाणा येथे जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.



