महाराष्ट्रविदर्भसामाजिक

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शेगांव

*भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा शेगांव* *महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर* चे *उदघाटन* *संपन्न*स्थळ_ *शिरजगाव निळे*शेगाव तालुक्याच्या वतीने महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, 10दिवसीय शिबीराचे *उद्धघाटन* दि, 5/2/2023 ला संपन्न झाले यावेळी शिबीर प्रमुख, *केद्रीय शिक्षीका आद, प्रियंका ताई अहिरे (भुसावळ)* तर*प्रमुख उपस्थितीत* आद. के. के. शेगोकार,आद सुनिता ताई ईखारे ता, अध्यक्ष (वंचित बहुजन आघाडी),आद, ईश्वर दाभाडे तालुका अध्यक्ष,आद,डि एन खंडारे,ता,महासचिव,आद,राजेश पहुरकर ता. कोषाध्यक्ष,आद,एस जे सावदेकर,संस्कार उपाध्यक्ष,,आद,संतोष पहुरकर,संस्कार सचिव,,आद,रोशनीताई सरदार,महिला सचिव सैनिक प्रितम दामोदर,व*शिरजगाव निळे येथील,सर्व महीला,युवक मंडळ, सर्व उपासक, उपासिका व सर्व गावकरी* मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शेगाव

मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button