बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भोटा गावकर्यांनी दिले इलेक्ट्रिक मेंटेनन्ससाठी निवेदन

*भोटा गावकर्यांनी दिले इलेक्ट्रिक मेंटेनन्ससाठी निवेदन*

*भोटा गावातील बरेचसे विद्युत पोल आहेत पडण्याच्या अवस्थेत*

*नांदुरा :*

तालुक्यातील भोटा येथील जुने विजेचे पोल गंजलेले असुन पोल पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होऊन जिवीत हानी होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर मेन्टेनन्सची कामे करावी असे निवेदन महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्रीकांत सोयस्कर साहेब यांना दिले आहे. सदर निवेदनावर नवनिर्वाचित सरपंच सुनिता कडू भोटकर, उपसरपंच नितीन पुंडलिक पारस्कर, ग्रामपंचायत सदस्य पंकज विश्वनाथ पारस्कर,ग्रामपंचायत सदस्य पुष्पा नागोराव पारस्कर, मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, कडू श्रीराम भोटकर, अजाबराव देविदास पारस्कर, अमोल ज्ञानेश्वर पारस्कर, यांच्यासह सदर निवेदनावर गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button