बुलढाणामहाराष्ट्र

माजी मंगै सुबोध सावजी यांच्या विरोधात महिलांचा विनयभंग, सार्वजनिक अपमान आणि बदनामी फैल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत.

प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे

आम्ही शिवसेना महिला आघाडी राहणार बामगाय तालुका या अर्जाद्वारे सुबोध सावजी (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) याच्या विरोधात खालील तक्रार नोंदवत आहे की, दिशांक १८/०३/२०२६ रोजी सुबोध सापजी यांनी महाराष्ट्राच्य राज्यपालांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे, जे सध्या सोशल मीडिया आणि विद्विध वृठवाहिन्यांवर प्रसारित झाले आहे. या पजात त्यांनी अत्यंत अर्थपाई आणि महित्यप्न पतितेला बाधा आणणारी विधाने केली आहेत. सदर पकत त्यांनी ‘स्थत कून बलात्कार करून घेणारा महिला असा शब्दप्रयोग केला आहे. भारतीय दंड विधानात (IPC/BNS) ‘बलात्कार’ हा संमतीचियाय फैलेल्य कृत्य मानला जातो. स्वतःहून बनात्यास ही संकल्पना माइन त्यांनी यादद्याधा आणि महिलांच्या वेदनेचा अपमान केला आहे.

आधा महिलांची नावे, पोटो आणि विडिओ सार्वजनिक करण्या‌ची मागणी करूया स्यांनी महिलांच्या खासगी आयुष्यावर (Right to Privacy) गदा आणला आहे

सागत महिलांना “व्यभिचारी” आणि “समाजाला कलंक स्थापून त्यांनी तमीम स्वा वर्गाचा सर्वजनिक अपमान केला आहे

हे पत्र सार्वजनिक झाल्यामुळे समाजात महिलागडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित होऊ शकतो आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

सुबोध सावजी यानी जाणीवपूर्वक महिलांच्या लज्जेचा त्याग होईल असे शब्द वापरले आहेत. त्यांचे हे कृत्य भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३५४ (विशेशतः ३५४-अ), १०९ १०९ (स्वेच्या सज्जेचा अपमान होईल असे शब्द बोलणे) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा ठरते.

तरी प्रशासनाला विनती आहे की, या पत्राची दखल घेऊन सुपी रोपजी यांच्यावर तातडीने गुन्य (FIR) दाखल कराया आणि कडक कायदेशीर कारवाई क्यायी सदर पत्राच्या प्राली पुराव्यादाखल या अर्जासोबत जोडत आहे.

सौ कावेरीताई वाघमारे महीला भाई ९५भीच्छा प्रारन Kwa आपला/आपली नम,

1) 2) सौ-भूतीताई पतंगे

शहर प्रमुख

संजय अवताडे उप नि

महिला आघाडी

2) राजेद्र

बधे (लालूका प्रमुख खणगात) ③सो योगीता कडवकर

५)

पल्लवी पाटील

5)

बबीता हट्टेल

७)

ज्योती नुजाडे

५)

श्वेता पाटिल

कलन गाय향

ज्योल थी मोहोड

चेत भठोंबडे- शिवसेना शारद

सोपान पाटील.

दिनेश पतंगे

गोपाल मिल

राहुल बेटे

भाऊ बिडकर

शाम गायकवाड

मयुर खंडारे

उमेश ताथो

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button