जळगावा जिल्हामहाराष्ट्र

भाजपा धुळे जिल्हा अधिवेशन व विस्तारित कार्यकारणी बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

धुळे येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी व माजी खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा धुळे जिल्हा अधिवेशन व विस्तारित कार्यकारणी बैठक चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी, माजी खासदार डॉ.सुभाष भामरे, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, श्री.लखनजी भतवाल, श्री.अनुप अग्रवाल, श्री.संजय शर्मा, जिल्हाध्यक्ष श्री.गजेंद्र, श्री.भिमसिंग राजपूत, श्री.विजुनाना, श्री.रावसाहेब बेलपाठक, सौ.जयश्री अहिरराव, सौ.वैशाली शिरसाठ, श्री.प्रदिप कर्वे, श्री.ओम खंडेलवाल, श्री.हिरामण गवळी, श्री.मदनलाल मिश्रा, श्री.यशवंत येवलेकर, श्री.संदिप बैसाणे, श्री.आकाश परदेशी ई. प्रमुख उपस्थितीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button