खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

भगवान श्रीकृष्णांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर FIR दाखल करा; कडक कायदेशीर कारवाईची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी शंकर शिवरकर

देऊळगाव राजा; भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारी विधाने केल्याप्रकरणी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर मौलाना जारजीस अन्सारी यांनी केलेल्या कचित आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करून,पोलीस ठाण्यात तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
या घटनेमुळे देऊळगाव राजा ,परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, विविध हिंदू संघटनांनी संशयिताला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

वरील विषयानुसार मौलाना जर्जिस अन्सारी यांनी जवळपास एक महिन्या पर्वी एका धार्मिक भाषणा

दरम्यान (सभा/कार्यक्रम/सोशल मीडिया/यूट्यूब इ.) केलेले वक्तव्य मुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे व सामाजिक सलोखा बिघडविणारे असल्याचे विडिओ दि. 16/07/2026 रोजी सोशल मीडिया व युट्यूब वरुण निदर्शनास आले आहे.
त्यांनी “भगवान श्रीकृष्ण यांना मुसलमान तसेच पाच वक्तचे नमाजी” महणून संबोधित केले आहे सदर वक्तव्या मधील भगवान श्रीकृष्णच्या बाबतीत केलेले विधान कायद्याचे उल्लंघन करणारे आहे करिता संबंधित व्यक्तीविरुद्ध लागु असलेल्या कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच, भविष्यात अशा प्रकारचे वादग्रस्त किंवा प्रक्षोभक वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,
मौलाना जर्जिस अन्सारी, रा. इटावा, उत्तरप्रदेश यांचा विरुद्ध कायदानुसार योग्य ती कार्यवाही करून तात्काळ अटक करा असे देऊळगाव राजा हिंदू बांधवांनी निवेदन द्वारे मागणी केली,
या प्रकरणावरून धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही आणि आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब अधिकाऱ्यांनी दिले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
निवेदन देताना उपस्थिती हिंदू बांधव,

राजेशजी भुतडा,प्रविण धन्नावत
,शिवकुमार वाघमारे,शंकर वाघमारे, अर्जुन लाड, डॉ.शंकर तलबे, राजेश इंगळे, विष्णू रामाने,सुनील गुंडे, नवनाथ गोंमदरे, सौ सविता पाटील, लोकेश डोणगावकर, सुरज हनुमंते,सचिन जयभय,भुषण धन्तावन, प्रभाकर जगताप,देशप्य लाड,दशरत रामभाऊ लाड,शंकर रामभाड लाड,सुनिल जाधव,दिपक काबु‌कडे,राजु तिडके,सुमित ओकारद्वारे,मनोज, प्रभाकर खांडेभराड,सतिश हिवाळे,विनायक रानडे,रघुनाय खांडेभराडराड,राहुल चाडग,संचित धनावत, विनायक राठोड, मंगेश शेळके, रवींद्र व्यवहारे, सचिन घायाळ, आढाव, बंटी सुनगत, बबन सत्कार, मुकुंद सत्कार, राम लुंगे, केतन वाघमारे, ऋषी फुलझाडे, दीपक झोरे, श्रीनिवास, अथर्व वाडेकर, निलेश वायाळ, अशोक माळवदे, सुनील माळवदे, शरद लाड, संदेश पिंपळे, विजू राजे जाधव, किशोर मांटे, चेतन तारीख, गौरव सखाराम, राम वाघमारे, जय वाघमारे ,देवांत वाघमारे, राजाराम वाघमारे, जानकीराम वाघमारे, गणेश हिवाळे, जनार्दन तिडके, हरी काळे, अंश लाड, संजय उपाध्ये, बंडू खरात, राजन नायर, योगेश आंबोरे, असंख्य हिंदू बांधवाच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button