बुलढाणा

बेलदार सेवा संघाचा अकोला येथे राज्यस्तरीय उपवर

बेलदार सेवा संघाचा अकोला येथे राज्यस्तरीय उपवर

वधू परीचय मेळावा

खामगाव ( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )

बेलदार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजीत बेलदार समाज राज्यस्तरीय उपवर युवक युवती परीचय मेळावा संबंध परिचय पुस्तकेचा प्रकाशन सोहळा ८ जानेवारी सकाळी 11 वाजता दिक्षात सभागृह पंजाबराव कृषी विद्यापिठ अकोला येथे आयोजीत करण्यात आला आहे या मेळाव्यात जिल्यातील सर्व बेलदार समाज बांधवानी आपल्या उपवर युवक युवती सह उपस्थीत राहून एकतेचे दर्शन घडवावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयराम मुंडाले जिल्हाअध्यक्ष महादेवराव मुंडे

उपाध्यक्ष श्री राजुभाऊ बघे खामगाव तालुका अध्यक्ष अनिल मुंडे यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button