
अखेर अगस्त महीना गेला कोरडा
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
अगस्ट 2023 हा महीना अखेर पावसा विणास राहीला आहे
कुठे कुठे तुरडक पाऊस तर कुठे एकदम उष्ण वातावरण पाहायल मिळाले
शेतकरी पालसाची वाट पाहून थकुन गेला पाऊस येईनासा झाला आहे
मात्र शेतकर्या चिंता पडली असून तो निसर्गाच्या तावडीत सापडला आहे 10 वर्षा पासुन अगस्त महीन्या पावसाचा जोर असतो मात्र 2023 चा अगस्त महीना कोरडाच गेला सोयाबीन पिक आता फुलांन वर आलेले असुन पावसांची वाट पाहून थकुन गेले
पाऊस न आल्याचा शेतकर्याला खुप मोठा धक्का बसला आहे.




