बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

आज दि. 31/08/2023, रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामाने तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या नेतृत्वात तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेगाव महिला आघाडी मध्ये स्वाती पहुरकर, संगीता फुंडकर, रमा सुलताने, नीलिमा बाजोड, वनिता लासुरकर, सुनीता भिसे, रंजना गवई, मीना पुंडे, सुवर्णा तायडे इ. महिलांचा जाहीर प्रवेश झाला ..
यावेळी उप तालुका प्रमुख मोहन लांजुडकर, मोहन मुंडाले, विभाग प्रमुख ज्ञानु ढगे, बूथ प्रमुख ऋषी टिकार सोशल मीडिया प्रमुख तालुका प्रमुख संतोष काळे, नारायण भांबेरे इ. उपस्थित होते.




