बुलढाणा

बुलढाणा आगाराने दिवंगतांना नाकारले तिकीट देण्यास का नकार ?

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी बुलढाणा


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बुलढाणा आगाराचे व्यवस्थापक यांचे दिव्यांगताना अशा पद्धतीने खेळवणूक केली जात आहे यावरती प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचं वाचक राहिलेला दिसत नाही.
दिव्यांगच व्यक्तींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांकडून 50 टक्के सूट प्रवास भाडे दिले जात असे परंतु बुलढाणा येथून जाणाऱ्या बसेस मध्ये दिव्यांग त्यांना फुल टिकीट का दिला जात आहे याचा मोठा प्रश्न दिव्यांग व्यक्तींना निर्माण झालेला आहे .
महाराष्ट्र परिवहन महामंडळ
च्या एकाच बसेस असल्याने लातूर डेपोतील बस मध्ये त्यांना दिव्यांग व्यक्ती म्हणून तिकीट दिलं गेलं परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील बुलढाणा आगारातील बस मध्ये दिव्यांग व्यक्तींना तिकीट नाकारला गेला असे का महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील नियम वाली प्रत्येक डेपोजी का वेगवेगळी आहे असा प्रश्न ऐरेणीला निर्माण झालेला दिसून येत आहे. एकंदरीत दिवंगत व्यक्तीची पिळवणूक केली जात आहे.
यावरती शासनाचं व डेपो आगार प्रमुख परदेशी यांच्या कुठल्याही प्रकारचं बुलढाणा आगाराकडे लक्ष नाही असे दिसून येत आहे तरी यावरती योग्य ती कठोर कारवाई केली गेली पाहिजेत अशी मागणी प्रवासी दिव्यांगत यांनी केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button