गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

बिग ब्रेकिंग विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात 498 सह विवीध कलमांव गुन्हे आरोपी

बिग ब्रेकिंग विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात 498 सह विवीध कलमांव गुन्हे आरोपी

खामगाव तालुक्यातील क्रूर पनाचा कळस 10 ते 12 दिवस उपाशी ठेवल्याचा भावाचा आरोप भालेगाव तालुका खामगाव येथील मृतकआरोप ते अप क्र.54/2023 कलम 498(अ), 323,504, 34 भादवी फिर्यादी- पवन रमेश नवथळे,वय 29वर्ष,व्यवसाय- कोल्ड्रिंक्स दुकान,रा. दुर्गा चौक जळगाव जामोद मो क्र 9421465839आरोपी – 1) श्रीकांत प्रकाश भोरे वय 36वर्ष 2) अलका प्रकाश भोरे वय 55वर्ष 3) प्रकाश केशव भोरे वय 65 वर्ष क्र.1ते 3 रा. भालेगाव बाजार तालुका खामगाव4) सौ अमृता रोहित गावत्रे वय 35वर्ष रा. तपोवन अमरावतीघटनास्थळ ग्राम भालेगाव बाजार,तालुका-खामगावघटनावेळ – दिनांक 18/05/2017 ते दि.3/2/23चे 7/30 वा.दाखल ता वेळ – दि. 22/02/2023 चे 18/50वातपास अधिकारी – Asi गजानन सातव ब.न 54 मो. 960405436 हकीकत फिर्यादी चे बहीण हीचे लग्न आरोपीक्रमाचा एक सोबत झाले. लग्नानंतर आरोपी क्रमांक एक ते चार याने संगणमताने फी चे बहिणीस शारीरिक मानसिक त्रास देऊन छळ करून चापटा बुक्यांनी मारहाण केली शिवीगाळ दिली.तिला उपाशी पोटी ठेवलं अकोल्याच्या दवाखान्यात उपचार करत असतानाच मृत्यू झाला भावाच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button