Uncategorized

खामगाव पानपट्टी चालकाची कुकरीने वार करून हत्या…

जीडी रोकडे प्रतिनिधी खामगाव,शिल्लक कारणावरून चौघांनी पानपट्टी चालकाची हत्या केल्याची घटना खामगाव बस स्टँड समोर घडली. वादळी वाऱ्यामुळे खामगाव शहराचा पुरवठा खंडित झाला होता त्याचा फायदा घेत चौघे आरोपी हत्या करून फरार झाले होते. त्यातील एक आरोपी पकडण्यात आला खामगाव येथील प्रकाश सोनी नामक यांची खामगाव बस स्टँड समोर पानपट्टीचा व्यवसाय होता. काही शिल्लक कारणास्तव माझ्या माणसाला का धक्का मारला या कारणाने चार आरोपींनी खामगाव बस स्टँड समोरील पानपट्टी धारक प्रकाश सोनी यांची कुकरीने सपासप वार करून हत्या केली. घटनास्थळी नागरिकांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button