महाराष्ट्रविदर्भ
प्रमिला बलराम राठोड यांची सेवन प्लॅन इंडिया इफेक्ट अवॉर्ड 2024 साठी निवड

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – प्लॅन इंटरनॅशनल
सेवन प्लॅन इंडिया इनफॅक्ट अवॉर्ड 2024
बेस्ट ऍक्युरेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्टी एक्सलरी नर्सरी मेडवाईफ या पुरस्कारासाठी
मेडशी येथील ANM /ASHA प्रमिला बलराम राठोड यांची निवड करण्यात आली व दिल्ली येथील कन्व्हर्ट पॅलेस या ठीकणी बेस्ट आशा वर्कर या सर्वउत्कृष्ट पुरस्काराने त्यांना अनेक मान्य वरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व तसेच प्रमिलाताई आशा यांना प्राप्त बेस्ट आशा वर्कर अवार्ड मिळाल्याबद्दल मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले , चांदबी जावेद भवानीवाले यांच्याकडून त्यांच्या या यशाचे कैतुक करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे सत्कार करण्यात आले.




