प्रजा हीच राजा मी सेवेकरीवचन स्फूर्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे
ग्रामपंचायत पिवंदळ खुर्द येथील सरपंच प्रशांत भाऊ मेंगे याच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले गावातील नागरिकांचा पुरेपूर प्रतिसाद करन्यता आले,यावेळी श्री आत्माराम जी बिलेवार तुळशीदाजी चौके तुकाराम जी बिलेवार सिताराम जी बिलेवार रामरावजी सुलताने भास्कर जी बिलेवार गणेश काका सुलताने नाजुकराव जी बिलेवार काशिनाथ जी बिलेवार लक्ष्मणजी शिरकरे रामरतन जी बिलेवार भगवान जी भोंगरे अविनाश दादा पात्रीकर निलेश जी बिलेवार प्रमोद जी बिलेवार सुखदेव जी वानखडे विनोद दादा तळोकार आधी सर्व उपस्थित होते यावेळी प्रामुख्याने गावातील ज्येष्ठ नागरिकांनी लावलेल्या मोठ्या प्रमाणात उपस्थितीमुळे अक्षरशा मन माझे भरुन आले होते त्यांच्या या उपस्थिती रुपी आशीर्वादामुळे मला पुन्हा पुन्हा लोकहिताचे व सार्वजनिक कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान होते



