
स्टार भारत लाईव्ह महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
सविस्तर वृत्त असे आहे कि
हातभट्टि ची दारु बाळकतांना पोलीसांनी शेगाव तालुक्या तील आळसुळ येथे एकास पकडुन त्यांचे विरूध्द कायदेशीर करवाई केली शुक्रवार 26 मे रोजी आरोपी शंकर पांडुरंग डोंगरे वय 43 रा आळसुळ हा अवैधरीत्या 5 लीटर हातभंट्टीची दारु किंमत अंदाजे 500 रुपये एका प्लास्टिक क्यान मध्ये नेत असतांना आढळुन आला त्यांचे विरूद्ध कलम 65ई मदाका नुसार गुन्हा दाखल केला असुन
पुढील तपास पोलीस करीत आहेत



