महाराष्ट्रराजकीय
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी सोबत आले तर स्वागतच आहे

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे
हा देश शाहू फुले आंबेडकरांचा देश आहे सत्तेत असलेल्या सरकारला हरविण्यासाठी यांनी आमुच्या सोबत यावे असे विधान कांग्रेस चे विरोधी पक्ष नेते विजय विड्डेतीवार यांनी केले आहे
ते संवाद यात्रेचा प्रवास करून शेगाव येथे शासकीय विश्राम भवन पत्रकार परिषदेत बोलत होते
प्रकाश आंबेडकर यांना येणार्या निवडणुकीत चागल्या जागा जिंकण्यासाठी मदत करू पण त्यांची आमुच्या वर काय नाराजी आहे अजुन तथापी समजले नाही
देशातील मोदीचे सरकार
महाराष्ट्र तील शिंदे फडणविस अजित पवार यांचे सरकार हे हुकुम शाहीचे सरकार आहे त्यांना हरविण्यासाठी इथुन पुढे महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणुक लढवेल पण प्रकाश आंबेडकरांनी वंचीत पक्ष हा महाविकास आघाडी सोबत जोडावा असेही वड्डेतीवार म्हणाले



