जागतिक नागरिक मंच महाराष्ट्र राज्याच्या भुसावळ शाखेच्या वतीने जवाब दो मोर्चा आज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय भुसावळ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
प्ले बॉक्सिंग पवन बॉस
जागतिक नागरिक मंच महाराष्ट्र राज्याच्या भुसावळ शाखेच्या वतीने जवाब दो मोर्चा आज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय भुसावळ या ठिकाणी आदिवासींच्या समस्या मूलभूत समस्या जसे की लाईट पिण्याचे पाणी सडक शौचालय रकुल स्मशानभूमी दफनणभूमीवरील अतिक्रमण ,जातीचे दाखले सामूहिक वन हक्क दावे समाज मंदिर आदिवासी ज्या जागेवर राहत आहेत तिथेच घरकुल मंजूर करून मिळणे तसेच विविध नागरी समस्या ला वाचा फोडण्यासाठी आज भुसावळ तालुक्यातील भानखेडे साकेगाव वांजोळे सूनस गाव, कुरहेपानाचे, मोंढाळे शिंदी किनी कनाडे खुर्द बुद्रुक वेल्हाळे वरणगाव हातनुर फुलगाव मन्यारखेडे, व इतर गावातील शेकडो नागरिक आज मोर्चामध्ये सामील झाले होते सदरच्या मोर्चा , स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली तरीही आदिवासी बांधवांच्या समस्या आज भी जसेच्या तसे आहेत या समस्या कडे लक्ष देण्यासाठी आज दिनांक 15 10 2024 रोजी दुपारी अडीच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा भुसावळ येथून, महामानवाला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली सदरचा मोर्चा मॉडर्न रोड गांधी चौक बाटा नाही अमर स्टोर स्टेशन रोड या रस्त्याने बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर यावर रोडने शहर पोलीस स्टेशनच्या शेजारी पंचायत समिती कार्यालय येथे येऊन गटविकास अधिकारी भुसावळ यांना निवेदन देण्यात आले व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असे आक्रोश नागरिकांनी या वेळेस केला, सदरच्या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुखदेव सावळे आदिवासी नेते मुकेश वाघ विश्वनाथ वाघ सुनील पवार रवींद्र गायकवाड शाळा कोल्हे सरपंच वेल्हाळे ग्रामपंचायत व इत्यादी महिला यांनी केला आजचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पूर्ण आदिवासी गावातील लोक कामधंदा सोडून आलेले होते व आज हा मोर्चा यशस्वी झाला



