कापसाचे भाव 10,101 गगनचुंबी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
अनिल मुंडे
गेल्या पाच वर्षापासून कापसाला भाव पाहिजेल तशा परिस्थितीमध्ये मिळत नव्हता.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून बरेचसे आश्वासन देऊन सुद्धा कापसाला पाहिजेल तो भाव मिळाला नाही पण ह्यावर्षी कापसाला गगनचुंबी आणि शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती अशा पद्धतीचे भाव आज रोजी आपल्याला पाहायला मिळालेले आहे 10,101 आज शेतकऱ्यांना दिला गेला त्यामुळे शेतकरी वर्ग खूप आनंदात आणि अति उत्साहित आहेत त्याकरिता पहिल्या भावाच्या किमती मिळाल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आनंदाची लहर आणि कपाशीच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आनंद दही वातावरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये झालेला आहे नक्कीच यावर्षी शेतकऱ्याची दिवाळी दिवाळी सारखी होईल असं आज रोजी आज आपणास पाहायला मिळत आहे.



