खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन

*भुसावळ : गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी याकरिता वंचित बहुजन आघाडी तर्फे घंटानाद व चुलीवर चहा करत केंद्र सरकारचा निषेध आंदोलन स्थळ प्रांताधिकारी कार्यालय,भुसावळ येथे दिनांक 9मार्च2023 रोज गुरुवार सकाळी 11:00वा केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्हा महासचिव दिनेश इखारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना अ सोनवणे,माथाडी कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे याच्या उपस्थित आयोजीत केलेले आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव टेंभुर्णिकर,महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,महिला जिल्हा उपाध्यक्षा मिरा वानखेडे, जिल्हा सचिव विजय मालविय, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे,अॅड.प्रमोद तायडे,प्रमोद बावस्कर,निलेश जाधव यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button