बुलढाणामहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील नगरपरिषद प्राथमिक शाळ मध्येनगराध्यक्ष सौ.माधुरीताई तुषार शिपने यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी, शंकर शिवरकर

        देऊळगाव राजा नगरपरिषद प्राथमिक शाळा   आज दिनांक 30 जून 2026 रोजी इयत्ता पहिली प्रवेशास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.आज 

प्रथमच पहिली मध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची सौ.माधुरी शिपने यांच्या हाताने प्रवेश फेरी काढून वर्ग पर्यंत पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा स्वागत केले
आनंदाची गोष्ट म्हणजे नगरपरिषद देऊळगाव राजा द्वारा संचालित, छत्रपती राजर्षी शाहू महाराज नगर परिषद मराठी सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा सुरू झाली, अध्यक्ष ने सांगताना सांगितले की आनंदाची
प्रथमच आपल्या नगरपरिषद शाळेत CBSE पॅटर्नच्या धर्तीवर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेमी इंग्रजी शिक्षणाची सुविधा उपलब्ध झालेली आहे
kG1 व KG2 पण सुरू झालेली आहे वर्ग 1 ते 4 सेमी इंग्लिश ,नर्सरी सुरू केली आहे जेणेकरून पालक वर्गांना दुसरीकडे आपल्या मुलांना शिक्षणासाठी जाऊ नये एकच ठिकाणी सर्व गोष्टी उपलब्ध झाले आहेत असे नगराध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी सांगितले
तसेच माधुरीताई शिपने यांनी सांगितले की जास्तीत जास्त पालक वर्ग यांनी नगरपरिषद शाळेला पसंती दर्शवि अशी विनंती केली व सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी गवाई सुद्धा अध्यक्ष यांनी दिले त्यांनी
तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे व्यवस्थापन समितीतर्फे
नगराध्यक्ष सौ.माधुरीताई शिपने, उपाध्यक्ष सौ.वनिता भुतडा,गटनेते प्रदीप वाघ, बांधकाम सभापती विष्णू झोरे, नगरसेविका सौ.मीनाताई दराडे नगरसेविका सौ.उषाताई गीते यांच्या व मुख्याध्यापक यांच्या हस्ते मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तक यांचे वाटप करण्यात आले.
गटनेता.प्रदीप वाघ व बांधकाम सभापती विष्णू झोरे यांनी नगरपरिषद सावित्रीबाई फुले शाळा क्र. एक या ठिकाणी बोलताना सांगितले की
शाळेसाठी उत्तम सोयी, शाळेमध्ये पाच रूम चे खोल्या, बांधून देऊ, सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याची चांगली उत्तम सोय, मुला मुलीसाठी स्वच्छालय, चांगल्या प्रकारे बांधून असे गवई त्यांनी दिली
तसेच नवागत विद्यार्थी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.नायकडा सर व शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने
वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

आम्ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवीत नाही तर भविष्यासाठी विद्यार्थी घडवितो“

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button