बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दुर्दैवी घटना सिटेर बुलेरो व दुचाकीचा अपघात. चिमुकलीचा जागीच मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
दी.२८/८/२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील लाडनापुर टूनकि रोडवर दुचाकी आणि बुलेरोची भीषण धडक झाले ची घटना समोर आली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की त्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून आईला गंभीर दुखापत झाल्याचे समजले.
या अपघाताची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता दरम्यान बुलेरो चालकाला उपचारादरम्यान येत असतात ॲम्बुलन्स पलटी झाल्याचे समजले
या घटनेची माहिती मिळताच तामगाव. सोनाळा. आणि जळगाव जामोद ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता या घटनेबाबत पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

झालेल्या अपघातामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त करत आहे. तसेच नागरिक संताप व्यक्त करत आहे…,✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button