जळगावा जिल्हा
दुःखद निधन वार्ता

खामखेडा (ता. मुक्ताईनगर) –
येथील अरूण रामभाऊ वाघ यांचे लहान बंधू स्वर्गीय राजू रामभाऊ वाघ यांचे दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७:१५ वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९ वाजता त्यांच्या राहते घर, खामखेडा गाव येथून निघणार आहे.
सदर वार्तेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामस्थ व नातेवाईकांत शोककळा पसरली आहे.



