बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतकऱ्याना दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शेगाव तहसील कार्यालयत निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव येथे तहसील कार्यालय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दीड ते दोन महिन्यापासून पावसाळयाचे दिवस सुरु झाले तेव्हा पासून तर पावसाळा संपण्याच्या दिवसापर्यंत पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आज हवालदिल झाला आहे ज्या मुळे शेतकरी, कष्टकरी, मजूर, ज्याचे हातावर पोट आहे अश्या सांची परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे ज्या मुळे विद्यार्थी यांच्या शिक्षणावर सुध्दा गंभीर परिणाम दिसून येऊ लागले आहे ज्या मुळे रोजगारावर सुध्दा गंभीर परिणाम दिसून येत आहे म्हणून हे आज आलेल्या संकटाला सामोरे जाणे सामान्य माणसाच्या कुवतीच्या पलीकडचे ठरते आहे
मागण्या :
दुष्काळ ग्रस्त शेगांव तालुका घोषित कराबा
पावसाळा न झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असून उत्पादन क्षमतेत घट होणार नाही शक्यता नाकारता येत नाही म्हणून शेतकऱ्याचे वीज बिल, शेतीविषयक सर्व कर्ज सरसकट माफ करावे
शेतकऱ्याचे थकित विमा लवकरात लवकर जमा करुन द्या
कोणतीच अट न लावता
कार्यालण्यात यावा व खर्च मोबदला देऊन खरीप बियाणे व खत सर्व शेतकऱ्यांना बोगस बियाणे कंपनी ज्यांनी विकी केली आहे अशा कंपनीवर गुन्हा दाखल
लहसिल आवक जावक
मोफत देण्यात यावी
वाढत्या महागाई दरात शेतकरी, कष्टकरी, मजूर भरडल्या जात असून त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबदारी सरकारने घेऊन कोणतीच शालेय शुल्क आकारल्या जाऊ नये विद्याथ्यांना मोफत, शिक्षण, बस पासेस सोय, ट्युशन फी, मोफत करण्यात यावी
सुभाष चंद्रा यांचे कर्ज जसे माफ करण्यात आले तसे दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांचे, कष्टकरी मजुरांचे लघु उद्योग, शेती कर्ज, शिक्षण कर्जे, वाहन कर्ज, घर कर्ज, वीज बिल, पाणी कर, प्रायव्हेट लिमिटेड बैंक (पिददमबम) कंपनीचे कर्ज सरसकट माफ

,,,,,…✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button