बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा येथे अनिलभाऊ पोहने यांच्या निवासस्थानि श्री संताजी महाराज जगनाडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

तेल्हारा येथे अनिलभाऊ पोहने यांच्या निवासस्थानि श्री संताजी महाराज जगनाडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

तेल्हारा दि.०९ ; तेल्हारा शहराचे प्रतिष्ठित नागरिक माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ पोहणे यांचे राहते घरी मंगळवार दि.०९ जानेवारी २०२४ रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना तेली समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम उपस्थितांनी दीप प्रज्वलन करून श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या नावाचा जयघोष करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री देविदासजी भुजबले,मा.नगरसेवक ,वासुदेवरावजी वानखडे ,वासुदेवरावजी गोदे मा. नगरसेवक ,जगन्नाथ चहाजगुणे मा. नगरसेवक
,दिपक पोहने मा. नगरसेवक
,प्रदीप उर्फ पप्पू सोनटक्के मा. शिवसेना शहर अध्यक्ष
गंगाधर खोडे, संजय धनभर, अशोक पोहने, ईचे बंधु ,सुनील भुजबले , अमित काकड, व महिलांमध्ये प्रभा पोहने, कमल पोहने, कल्पना पोहने ,शारदा पोहने आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती✍️.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button