महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा येथील ठाणेदार ज्ञानोबा फड यांची स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे बदली व ए एस आय येनकर साहेब यांची सेवानिवृत्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी विजय घोडे

तेल्हारा दि 3 तेल्हारा पोलीस स्टेशन येथे तब्बल दोन वर्षापासून सेवा देत असलेले डॅशिंग ठाणेदार ए पी आय ज्ञानोबा फड यांची आज दिनांक 3 जुलै 2023 सोमवार रोजी स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.)अकोला येथे बदली झालेली आहे तसेच ए एस आय येनकर मेजर यांची आज सेवानिवृत्ती होती या निमित्ताने अकोट येथील आय पि एस रिंकू खोकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फड साहेबांची बदली आणि येनकर साहेब यांची सेवानिवृत्ती असे दोन कार्यक्रम एकाच दिवशी राबविण्यात आले यावेळी पी एस आय कायंदे साहेब, पी एस आय धामोडे साहेब ,पी एस आय जांभळे साहेब ,व पोलीस कर्मचारी राजू इंगळे पो हेड कॉ ,विश्वनाथ डांगे पो कॉ. जगदीश पुंडकर हे कॉ. सोळंके, शिरसाठ मेजर ड्रायव्हर ,निकेश सोळंके ,संतोष मेंघे ,भारसाकडे, गजानन ठोंबरे ,सागर गिरी तसेच महिला कर्मचारी रिता बिल्लेवार रेखा रघुवंशी व पत्रकार मंडळी आदींची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button