तांदूळ जप्तप्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

तांदूळ जप्तप्रकरणी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल (राजेंद्र मुंडे प्रतिनिधी )
शेगाव दोन महिन्यांपूर्वी खाजगी गोदामातील तांदूळ पकडल्याप्रकरणी अखेर मो. जुबेर विरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.खामगाव रोडवरील डाऊनटाऊन बारजवळ एका खाजगी मालकीच्या गोदामातून शहर पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी २५५ कट्टे (१०२ क्विंटल) असा १ लाख २ हजार रुपये किमतीचा तांदुळाचा साठा जप्त केला होता. या प्रकरणी शेगाव तहसीलच्या अन्न संबंधिताकडे कोणताही धान्य विक्रीचा पुरवठा विभागाकडून अहवाल प्राप्त किंवा धान्य साठवणूक करण्याचा झाल्यानंतर ७ डिसेंबर रोजी शहर परवाना नसल्याचा अहवाल प्राप्त पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्यावश्यक झाला. त्यानुसार शहर पोलिसांनी वस्तु अधिनियम १९४४ अन्वये गुन्हा आरोपी मो. जुबेर शे. अब्दुला (रा. पेठ दाखल केला. शहर पोलिसांनी मोहल्ला, शेगाव) याच्याविरुद्ध कलम तांदुळासंदर्भातील अहवाल 3. ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम मिळविण्यासाठी तहसील विभागातील १९४७ अन्वये गुन्हा दाखल केला. अन्न पुरवठा विभागाकडे माहिती पुढील तपास सपोनि गौतम इंगळे मागवली. त्यावर विभागाकडून करीत आहेत.



