जळगावा जिल्हाराजकीय

कुरा ग्रामपंचायत वार्ड नंबर तीन मधील अनिल भाऊ नामदेव पांडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कुरा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य समस्त गावकरी मंडळी यांनी फार मोठ्या उत्साहात अनिल भाऊ नामदेव पांडे यांचे फार मोठ्या सहर्षात स्वागत केले

कुरा ग्रामपंचायत वार्ड नंबर तीन मधील अनिल भाऊ नामदेव पांडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कुरा ग्रामपंचायतचे सर्व सदस्य समस्त गावकरी मंडळी यांनी फार मोठ्या उत्साहात अनिल भाऊ नामदेव पांडे यांचे फार मोठ्या सहर्षात स्वागत केले

असून माननीय अनिल भाऊ नामदेव पांडे हे बेलदार समाजाचे कुऱ्हा विभागाचे फार मोठे कार्यकर्ते असून अक्षय श्री त्यांनी प्रत्येक समाजाला मदत करून सामाजिक कार्य पार पाडले व आज येथील थेरोळा गावाचे सर्वात मोठे कार्यकर्ते विशाल भाऊ सुनील तलवारे टायगर ग्रुप चे अध्यक्ष समाज कार्यकर्ते एकनाथ बजरे पंढरी बजरे समाजाचे कार्यकर्ते खेरोळा गावाचे निवृत्ती भाऊ पांडे फार मोठा उत्साहाचा समाजाचा आणि प्रतिष्ठित लोकांचा ते मान राखून कोणत्याही समाजासाठी काम करण्यात इच्छुक असतात असे निवृत्ती भाऊ पांडे व समस्त गावकरी मंडळी थेरोळा आमच्या बेलदार समाजाचे फार मोठे कार्यकर्ते अनिल भाऊ पांडे यांना बेलदार समाज थेरोळा यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व डॉक्टर बीसी महाजन साहेब यांनी आमच्या अभिनंदन कर्त्यांना फार मोठे संधी दिली त्यांचे पण खूप खूप आभार थेरोळा गावातील टायगर ग्रुप चे अध्यक्ष तलवारे यांनी त्यांच्या आभार स्वीकारले व पुढच्या वाटचालीस पांडे साहेबांना डॉक्टर बी सी महाजन साहेबांना थेरोळा गावातील कार्यकर्ते यांचं अभिनंदन मुक्ताईनगर प्रतिनिधी अमोल रामचौरे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button