बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

ट्रॅक्टर खाली बघून गणेश अर्जुन मानखैर यांचा करून अंत

स्टार भारत न्यूज साठी भगवान पाखरे
दिनांक 24/3/2026 ला कवठळ शिवारात अटकळ भागात नांगरटी करीत असताना ट्रॅक्टरचे वळण घेताना शेताच्या बाजूला असलेल्या वसाड विहिरीच्या गड्ड्यात ट्रॅक्टर पलटी होऊन मृतक गणेश अर्जुन मान खैर काकोडा तालुका संग्रामपूर येथील अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा शिवा घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे घरचा सर्व बोजा गणेश मान खैरवर होता असे जमलेले समाज मंडळी सांगत होती ट्रॅक्टर पलटी झालेले असतात का जमलेल्या लोकांनी ट्रॅक्टर बाजूला करून गणेश मानखैर यांना ट्रॅक्टर खालून काढण्यात आले आणि शेगावला नेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांची प्राणज्योत रस्त्यानेच मावळलेली होती या हृदय हेलावून टाकणाऱ्या दुःखाने सर्व काकोडावासी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला शासनाने याच्यावर काहीतरी त्वरित मार्ग काढावा असे जमलेले समाज बांधव यांनी सांगितले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button